ना भाषेचा अडथळा,
ना जागेचा.
इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये ऑनलाइन थेरपी जी प्रत्येकाला परवडेल.
सोपी, सुटसुटीत भाषा, उपयुक्त असं प्रामाणिक संभाषण. तेही तुमच्या स्वत:च्या घरात. स्वत:च्या स्पेसमध्ये.

सोमॅटिक थेरपी
ताण-तणावाला शारीरिक स्तरावर कसं हाताळावं
हे शिकण्यासाठी
आय.एफ.एस. थेरपी
एकीकडे हे वाटतंय, दुसरीकडे ते हवंय
अशा द्विधा मन:स्थितींना कसं हाताळावं हे शिकण्यासाठी


पीपल-प्लीझिंग, विचारांचं न थांबणारं चक्र, बर्नआऊट, इ. साठी थेरपी
रिलेशनशिपसाठी समुपदेशन
वारंवार उडणारे खटके, बिघडलेला संवाद यांसारख्या समस्या
समंजसपणे हाताळण्यासाठी
